Crop Insurance 2023-2024 – उर्वरित 75% पिकविमा कधी मिळनार.

 

Crop Insurance 2023 2024 :-

                                                    उर्वरित 75% पिकविमा कधी मिळतो, 75% पिकविमा मंजूर झाला का? सविस्तर माहिती येथे पहा.

 

Crop Insurance 2023 : –

 

राज्यात ऑगस्ट २०२३ मध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता, या खंडामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते, या पार्श्वभूमी वरती राज्यात जिल्हाअधिकारी यांच्यात हस्ते सर्वेशन करून, ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५% अग्रीम पीकविमा वाटप करण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यात अजून पीकविम्याचे वाटप सुरु आहे.

PM-KISAN : “जानेवारी च्या शेवटला १६ वा हप्ता रुपये २००० जमा होणार खात्यात”.

पहा येथे

 

Crop Insurance 2023-2024 :-

 

ज्या शेतकऱ्यांना २५% अग्रीम पीकविमा मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांना आता ७५% पीकविमा कधी मिळणार याची उत्सुकता लागली असून, उर्वरित राहिलेला ७५% पीकविमा कधी मिळेल याची माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया..
Crop Insurance 2023 आता सध्या शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, की बाकी राहिलेला ७५% पिकविमा कधी मंजूर होईल, व त्याचे वाटप कधी होणार. अशी चर्चा गावागावातील शेतकऱ्यांमध्ये होत आहे. परंतु ७५% पिकविमा मंजूर होण्याची प्रक्रिया कशी असेल, या

 

मराठा आरक्षण या बाबतची पहा पूर्ण माहिती 

 

मंजूर झालेल्या २५% पिक विम्याची वाटपाची प्रक्रिया चालू आहे, परंतु उर्वरित राहिलेल्या ७५% मंजूर होऊ या नामंजूर होऊ याचा निर्णय विमा कंपनी जून ते जुलै दरम्यान देत असते, अजून ७५% पीकविम्याबाबत कोणत्याही भूमिका स्पष्ट झालेल्या नाहीत, ७५% पिकविमा मंजूर कधी केल्या जातो .

 

Crop Insurance 2023-2024 :-

 

कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

तर रबी हंगामातील गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रबी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.

तुम्ही स्वत: पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता.

आता स्वत: ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता पाहूया.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
पीक विमा योजनेत तुम्ही स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी सगळ्यात आधी pmfby.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल.

इथल्या Farmer Application या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आता नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करायची आहे.

इथं सुरुवातीला शेतकऱ्याची माहिती टाकायची आहे. यात शेतकऱ्याचं पूर्ण नाव, रिलेशनशिपमध्ये अर्जदार कुणाचा मुलगा, मुलगी, पत्नी आहे ते निवडायचं आहे. मग पती किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे.

मोबाईल नंबर टाकून verify वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल. तो टाकून Get OTP क्लिक करायचं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *