PIK-VIMA YOJNA 2024 :
या ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अग्रिम पिक विमा केद्रीय समितीने फेटाळला pik vima yojana 2024.
PIK-VIMA YOJNA 2024 :
मध्ये झाल्याने हंगामातील कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सातारा, सोलापूर, लातूर, अमरावती, हिंगोली, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळला आहे.
कृषी विभागाचे सचिव प्रमोदकुमार मेहरडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने सात जिल्ह्यातील अग्रिम पिक विमा नाकारला आहे आता या शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येणार नाही. pik vima yojana 2024
जात पडताळणी प्रमाणपत्र downlod–येथे क्लिक करा.
PIK-VIMA YOJNA 2024 :
पिक विमा योजना लागू करताना व अग्रिम पिक विम्यासाठी दावे दाखल करताना राज्य सरकारने केवळ पर्जन्यमानाचा विचार केला आहे.
त्यात दुष्काळी नियमावली किंवा योजनेतील अन्य मार्गदर्शक तत्त्वाचे पालन केले नसल्याचे सांगत केंद्रीय समितीने पीकविमा कंपन्यांच्या बाजूने निकाल दिला आहे
राज्यात यंदा पहिल्या टप्प्यात ४० तालुके, त्यानंतर १२४१ महसुली मंडलांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने पिके वाया गेली होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर अग्रिमसाठी पीकविमा कंपन्यांकडे दावे केले होते. मात्र बहुतांश ठिकाणी कंपन्यांनी राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली होती. त्यानंतर अग्रिम देण्याचे आदेश देण्यात आले.
कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे ?
PIK-VIMA YOJNA 2024 :
Crop insurance policy खरिप 2023 हंगामात राज्यात अनेक जिल्ह्यात 21 दिवसापेक्षा अधिक पावसाचा खंड पडल्याने संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून 25% अग्रिम पिकविमा देण्याचे निर्देश दिले होते.मात्र काही जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी केंद्रीय समीतीकडे याचीका दाखल केली होती. आणि केंद्रीय समितीने सात जिल्ह्याचा अग्रिम पिकविमा फेटाळला आहे. केंद्रीय समितीने दिलेल्या निकालानुसार आता शेतकऱ्यांना सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिम पिकविमा मिळणार नाही.
विमा कंपनीने केंद्रीय समितीला राज्य सरकार केवळ पर्जन्यमानाचा विचार करत आहे. दुष्काळी नियमावली किंवा योजनेतील अन्य मार्गदर्शक तत्वांचे पालन करत नसल्याचे सांगितले असता केंद्रीय समितीने विमा कंपन्याच्या बाजुने निकाल दिला आहे. या निकालात राज्यातील सात जिल्ह्यात अग्रिम नाकारला असुन या शेतकऱ्यांना थेट पिक कापणी प्रयोगानंतर पिकविमा मिळणार असल्याचे केंद्रीय समितीने सांगितले आहे.
PIK-VIMA YOJNA 2024 :
Crop Insurance 2023 – राज्यात ऑगस्ट २०२३ मध्ये पावसाचा मोठा खंड पडला होता, या खंडामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते, या पार्श्वभूमी वरती राज्यात जिल्हाअधिकारी यांच्यात हस्ते सर्वेशन करून, ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५% अग्रीम पीकविमा वाटप करण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यात अजून पीकविम्याचे वाटप सुरु आहे.
Crop Insurance 2023 ज्या शेतकऱ्यांना २५% अग्रीम पीकविमा मिळाला आहे, त्या शेतकऱ्यांना आता ७५% पीकविमा कधी मिळणार याची उत्सुकता लागली असून, उर्वरित राहिलेला ७५% पीकविमा कधी मिळेल याची माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया.
केंद्रीय समितीने कंपनीच्या बाजुने निकाल देत सोलापूर, लातूर, हिंगोली, नाशिक, अमरावती, सातारा आणि अहमदनगर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा मिळणार नसुन या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट पीक कापणी प्रयोगानंतर पिकविमा दिला जाणार आहे.
क्रेंदीय समितीने कंपनीच्या बाजुने निकाल देत सोलापूर, लातूर, हिंगोली, नाशिक, अमरावती, सातारा आणि अहमदनगर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिकविमा मिळणार नसुन या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट पीक कापणी प्रयोगानंतर पिकविमा दिला जाणार आहे.
“मराठा समाजाचा ७० वर्षाचा वनवास संपला.”
👇👇👇👇👇
PIK-VIMA YOJNA 2024 :
कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.
तर रबी हंगामातील गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रबी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल.
तुम्ही स्वत: पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता.
आता स्वत: ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता पाहूया.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
पीक विमा योजनेत तुम्ही स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासाठी सगळ्यात आधी pmfby.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल.
इथल्या Farmer Application या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
आता नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करायची आहे.
इथं सुरुवातीला शेतकऱ्याची माहिती टाकायची आहे. यात शेतकऱ्याचं पूर्ण नाव, रिलेशनशिपमध्ये अर्जदार कुणाचा मुलगा, मुलगी, पत्नी आहे ते निवडायचं आहे. मग पती किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे.
मोबाईल नंबर टाकून verify वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल. तो टाकून Get OTP क्लिक करायचं आहे.
PIK-VIMA YOJNA 2024 :
केंद्रीय समितीच्या निकालानुसार आता सोलापूर, लातूर, हिंगोली, नाशिक, अमरावती, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगानंतर पिकाच्या % टक्केवारी मध्ये घट आली तरच पिक विमा दिला जाणार आहे अन्यथा पिक विमा मिळणार नाही. या निकालाने सध्या तात्काळ अग्रिम पिक विमा या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही
जिल्ह्यात पिक कापणी प्रयोगानंतर पिकाच्या % टक्केवारी मध्ये घट आली तरच पिक विमा दिला जाणार आहे अन्यथा पिक विमा मिळणार नाही. या निकालाने सध्या तात्काळ अग्रिम पिक विमा या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नाही