Bus : फक्त बाराशे रुपये एक वर्ष मोफत बस सेवा…

Bus : फक्त बाराशे रुपये एक वर्ष मोफत बस सेवा…

ग्रामीण भागातील तसेच कॉलेजला जाणाऱ्या मुला मुलींसाठी सरकारने नवीन खुशखबर दिली आहे ते आपण पाहून घेऊयात.

ग्रामीण भागात सर्वच गरीब आणि होतकरू मुले मुली आणि अनेक गरीब वृद्ध लोक राहत असतात त्यांना बस सेवा परवडत नाही आणि त्यांना दररोज कुठेतरी जावे लागते त्यासाठी एक खुशखबर आली आहे त्यांनी प्रत्येक वर्षाला बाराशे रुपये भरायचे आणि बस सेवा मोफत मिळवायची चला पाहूयात खालील प्रमाणे….

जर तुम्ही सुट्ट्यामध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही एसटीने ऑफर  केलेले प्रवासी योजनेचा पास या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रवासी अतिरिक्त खर्च न करता, अनेक ठिकाणी प्रवास करता येतो.

ही योजना तुम्हाला एक पास प्रदान करते ज्यामुळे तुम्ही निवडलेल्या विशिष्ट पासच्या आधारावर तुम्हाला कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो. याव्यतिरिक्त, या योजनेत आंतर-राज्य प्रवास देखील समाविष्ट आहे.

  1. प्रत्येक पासची किंमत, विशिष्ट बसेसवर प्रवास करण्यास कोण पात्र आहे आणि MSRTC New Pass पास वैधतेचा कालावधी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ 1988 पासून कुठेही प्रवास ही योजना आहे…

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *