COTTAN RATE: आज दिनांक – 07/02/2024 आजचे कापूस बाजार भाव पहुया..

COTTAN RATE: आज दिनांक – 07/02/2024 आजचे कापूस बाजार भाव पाहुया..

 

Pradhan Mantri :”सोलार पॅनल योजना.”पंतप्रधान काय मन्हाले पहा .

 

सप्रेम नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आणि बंधुंनो आज आपल्या साइटवर मी तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील बाजार भाव. म्हणजे कापसाचा बाजार भाव किती आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. तरी आपण ही साईट ओपन करून पूर्णपणे पहावी .आणि पूर्णपणे वाचावी कारण ही माहिती तुम्हाला पण होईल आणि संपूर्ण तुमच्या गावातील मित्र परिवाराला पण होईल. अशी माझी इच्छा आहे ,आणि तुम्हाला पण म्हणजे माहिती होईल की काय कापसाचा भाव आहे आणि किती आहे कोणत्या तालुक्यात कारण की तुमचे पण तुमचे पण म्हणजे मी पण शेतकरीच आहे कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होता कामा नये त्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे.की तुम्ही पोस्ट बघा ही नम्र विनंती…

COTTAN RATE:

आज दिनांक 07/02/2024
आजचा बाजार भाव बाजार समितीचा पूर्ण भाव बाजार समिती सावनेर, घनसावंगी, धारणी ,आष्टी ,पार्श्विनी ,अकोला, अकोला ,बोरगाव ,उमरेड, राजा काटोल ,हिंगणघाट ,यावल, सेलू, समुद्रपूर, वडवणी ,आणि धारणी. या बाजार समितीमध्ये आज कापसाचा किती भाव आहे हे तुम्हाला सांगणार आहे

COTTAN RATE:

 

आज दिनांक – 07/02/2024 आजचे कापूस बाजार भाव

 

(बाजार समिती – सावणेर ), ( शेतमाल – कापूस) ( दिनांक -07/02/2024) ( आवक – ३५०० क्विंटल) (कमीत कमी दर-६६५०₹)(सर्व साधारण दर -६६५०₹)(जस्तीत जास्त दर -६६५०₹)

(बाजार समिती – घनसावंगी )( शेतमाल – कापूस) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  २२० क्विंटल) (कमीत कमी दर -५९०० ₹ )(सर्व साधारण दर -६९०० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६८०० ₹)

(बाजार समिती – धारणी )( शेतमाल – कापूस) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  १५० क्विंटल) (कमीत कमी दर -५५०० ₹ )(सर्व साधारण दर – ५६०० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -५५५०₹)

(बाजार समिती – आष्टी )( शेतमाल – कापूस) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  ५०३ क्विंटल) (कमीत कमी दर -६००० ₹ )(सर्व साधारण दर -६७००₹ ) (जस्तीत जास्त दर  -६५०० ₹)

(बाजार समिती – पारशिवणी )( शेतमाल – कापूस) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  ८५२ क्विंटल) (कमीत कमी दर -६५०० ₹ )(सर्व साधारण दर -६७०० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६६००  ₹)

(बाजार समिती – अकोला )( शेतमाल – कापूस) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  ११३ क्विंटल) (कमीत कमी दर -६७८० )(सर्व साधारण दर -७०११ ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६८९५ ₹)

(बाजार समिती – अकोला (बोरगाव मंजू )( शेतमाल – cottan ) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  ११४ क्विंटल) (कमीत कमी दर -६८०० ₹ )(सर्व साधारण दर – ७१९५ ₹ ) (जस्तीत जास्त दर  – ६९९७ ₹)

(बाजार समिती – उमरेड )( शेतमाल – cottan ) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  ७६१ क्विंटल) (कमीत कमी दर -६३०० ₹ )(सर्व साधारण दर -६६१० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६४५० ₹)

(बाजार समिती – देवळगाव राजा )( शेतमाल –cottan ) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  ३९६१ क्विंटल) (कमीत कमी दर -६९०० ₹ )(सर्व साधारण दर -६९०० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६८०० ₹)

(बाजार समिती – काटोल )( शेतमाल – cottan ) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  २८५ क्विंटल) (कमीत कमी दर – ६७०० ₹ )(सर्व साधारण दर -६७०० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६६००  ₹)

(बाजार समिती – हिंगणघाट )( शेतमाल – cottan ) ( दिनांक -07/02/2024) ( आवक –  ८००० क्विंटल) (कमीत कमी दर -६००० ₹ )(सर्व साधारण दर -६९८५ ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६३०० ₹)

(बाजार समिती –यावल )( शेतमाल – cottan ) ( दिनांक -07/02/2024) ( आवक १९७ क्विंटल) (कमीत कमी दर -६०३० ₹ )(सर्व साधारण दर -६७१० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६३२० ₹)

(बाजार समिती –सिंदी(सेलू) )( शेतमाल – cottan ) ( दिनांक -07/02/2024) ( आवक 3360 क्विंटल) (कमीत कमी दर -६५५० ₹ )(सर्व साधारण दर -६९२० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६८५० ₹)

(बाजार समिती –समुद्रपूर )( शेतमाल – cottan ) ( दिनांक -07/02/2024) ( आवक २२३९ क्विंटल) (कमीत कमी दर -६००० ₹ )(सर्व साधारण दर -६९०० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -६६५० ₹)

(बाजार समिती –वडवणी )( शेतमाल – कापूस) ( दिनांक -07/02/2024) ( आवक २२१ क्विंटल) (कमीत कमी दर -६७०० ₹ )(सर्व साधारण दर -६८७५ ₹ ) (जस्तीत जास्त दर -६७५० ₹)

(बाजार समिती –धारणी )( शेतमाल – कापूस) ( दिनांक -07/02/2024) ( आवक ४३०  क्विंटल) (कमीत कमी दर -५५०० ₹ )(सर्व साधारण दर – ५६०० ₹ ) (जस्तीत जास्त दर  -५५५० ₹)

अशाच नवीन नवीन तालुक्याची व बाजार समितीमध्ये कापूस, सोयाबीन,तूर, उडीद, मूग, भुईमूग. यांचा बाजार भाव काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही या लिंकला सबस्क्राईब करा..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *