MARATHA:
मनोज जरांगे यांनी सांगितलेल्या हरकती पाठवा ..
मराठा एकजुट दाखवा व पूढील मजकूर कॉपी करन खालील माहिती भरून खाली असलेल्या ईमेल पत्त्यावर त्वरीत पाठावा.
या ईमेल वर खालील फॉर्म भरून पाठवा..
MARATHA:
नाहरकत पत्र दि.02 /02/2024
प्रति,
सचिव, सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग,
दालन क्रमांक 136 व 137, पहिला मजला,
विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय मुंबई 400032
विषय: महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार नियम व आदेश.RNI NO. MAHBIL / 2009 / 37831 अधिसूचनामधील क्र 2 प्रमाणे सूचना व हरकतीच्या बद्दल.
महोदय,
वरील विषया प्रमाणे अधिसुचनेतील आपण “सगेसोयरे” शब्दाच्या व्याख्यात केले गेलेले बदल योग्य असून त्याबद्दल आपले खूप खूप आभार!
या निर्णयाचा खूप मोठा फायदा नव्याने इतर मागास प्रवर्गात येणाऱ्या अंदाजे 5 कोटी लोक संख्या असलेल्या सर्वसामान्य गरजवंत मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा व कुणबी ना तसेच जातीच्या नोंदी न मिळालेल्या प्रवर्गांनाही फायदा होणार आहे याचा विचार प्रशासन म्हणून आपण केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! आम्हाला सदरील कायद्यानुसार खालील प्रमाणे फायदा होणार आहे
1) गरजूंना शिक्षण घेताना मेरीट लिस्ट मध्ये.
2) गटीव विध्यार्थी यांना शिक्षणात फीस मध्ये सवलत.
3) गरजूंना नोकरभरतीत असलेल्या आरक्षित जागेमध्ये इत्यादी ठिकाणी थेट फायदा होणार आहे.
त्यामुळे एकूणच सर्वस्वी पाहता आपल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व गरजवंत समाजाला याचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्या या निर्नयाला पाठिबा असून माझी काही एक हरकत नाही.
त्यामुळे आपण 27 जानेवारी 2024 रोजी पारीत केलेली सदरील अधिसूचना योग्य असून लवकरात लवकर ती पुढे घटनेत नियमित करून लागू करावी हि विनंती. धन्यवाद !
आपला विश्वासू,
नाव:
प्रवर्ग: खुला
पत्ता :
संपर्क:
ना – हरकत फॉर्म
MARATHA: