MARKET PRICE : तूर दरात तेजी आजपण ” कापूस घसरला .. पहा

MARKET PRICE  तूर बाजार भाव : तूर दरात तेजी, कापसाची घसरगुंडी; पहा आजचे.

 

MARKET PRICE : राज्यात सध्या शेतकऱ्यांचा तूर काढणीचा हंगाम जोरात सुरु आहे. अशातच तूर दर (Tur Bajar Bhav) शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. सध्याच्या घडीला बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. याउलट हंगामातील सुरुवातीलाच तूर दराने तेजी पकडल्याने तूर उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर (Tur Bajar Bhav) तेजीत असल्याचे पाहायला मिळाले. तुरीची प्रमुख बाजार समितीत असलेल्या अकोला बाजार आज लाल तुरीला उच्चांकी 10800 रुपये प्रति क्विंटल, तर जालना बाजार समितीत पांढऱ्या तुरीला 10900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

 

MARKET PRICE : तूर दरात तेजी आजपण

 

MARKET PRICE :

सर्वाधिक दर? (तुर MARKET PRICE  आज ६ फेब्रुवारी २०२४ महाराष्ट्र)

कारंजा (अकोला) बाजार समितीत आज तुरीची

(तूर बाजार भाव) 2200 क्विंटल आवक

बॅग असून, कमाल 10635 ते 9000

तर सरासरी 10205 रूपये प्रति क्विंटल दर

मिळाला आहे. मलकापूर (बुलढाणा) बाजार

समितीत आज तुरीची 3438 क्विंटल आवक

बॅग असून, कमाल 10625 ते 9025

तर सरासरी 9600 रूपये, चाकूर (लातूर)

बाजार समितीत आज तुरीची 44 क्विंटल

आवक बब असून, कमाल 10601 ते विवाद 10041 रूपये, हिंगोली बाजार समितीत आज तुरीची 660 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10600 ते किमान 9800 तर सरासरी 10200 रूपये, हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीत आज तुरीची 4819 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10605 ते किमान 7800 तर सरासरी 8700 रूपये, रिसोड (वाशीम) बाजार समितीत आज तुरीची 2100 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10600 ते किमान 9540 तर सरासरी 10050 रूपये, नागपूर बाजार समितीत आज तुरीची 5441 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10555 ते किमान 9000 तर सरासरी 10166 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर उर्वरित बाजार समित्यांमध्ये काही निवडक बाजार समित्या वगळता तुरीचे दर 10000 ते
कापसाचे आजचे बाजारभाव

 

Animal Husbandry : “घरात गाय, म्हैस असेल तर मिळेल अनुदान”

 

MARKET PRICE :

दरम्यान, राज्यातील अकोला (बोरगावमंजू) या

एकमेव बाजार समितीत आज कापसाला

हमीभावाच्या वरती दर मिळाला आहे. त्या

ठिकाणी आज 127 क्विंटल कापूस आवक

गोबी, कमाल 7208 ते सत्य6700

तर सरासरी 6954 रुपये प्रति क्विंटलचा दर

मिळाला आहे. याव्यतिरिक्त अन्य सर्व बाजार

समित्यांमध्ये कापसाला आज कमाल 6600 ते

6900 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर

मिळाला आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारने

जाहीर केलेला 7020 रुपये प्रति क्विंटल हा

हमीभावाचा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये

नाराजीचा सूर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *