Pik vima Update : पीक विम्याची रक्कम जमा होणार या खात्यात

Pik vima Update : पीक विम्याची रक्कम जमा होणार या खात्यात..

Pik vima big update नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना १०८ मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे….

 

मित्रांनो सध्या राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा तसेच नुकसान भरपाई तसेच स्थगित असलेल्या अनुदानाची रक्कम वितरित होण्यास सुरुवात झाली आहे शासनाचा नवीन नियमानुसार यापुढे पिक विमा नुकसान भरपाई पीएम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेची हप्ता इतर शासनाच्या अनुदान आधार लिंक बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या आदर्श कोणती बँक लिंक आहे हे माहिती असणे आवश्यक आहे आपल्या आधारशी कोणती बँक लिंक आहे हे कसे पाहावे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Pik vima big update पिक विमा भरताना तुम्ही जो खाते क्रमांक दिला आहे तो खाते क्रमांक आदर्श लिंक असेल तरच खात्यात पिक विमा जमा होणार शासनाकडून हे पैसे डीबीटी च्या माध्यमातून ठेव शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे आपल्या आदर्श लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे आपल्या आदर्श लिंक असलेल्या बँक खात्याचा जमणार आहे..

Pik vima big update येथे ज्या बँकेचे नाव दिसेल त्या बँकेत तुमचा पिक विमा नुकसान भरपाई पी एम किसान योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी योगेश हप्ता तसेच शासकीय इतर अनुदान जमा होणार.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *