SMART PHONE : “कॅमेरा फोन वापरणार्यांनी नक्की वाचा.”
* कॅमेरा फोन वापरणार्यांनी नक्की वाचा :
सत्य घटना :
“विश्वास नांगरे पाटील” (I.P.S)
“मुंबई पोलिस”
हा संदेश खरचं वेळ असेल तर,…
plz. plz. plz. plz. pllzzzz. वाचा.
डिजीटल कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईट
मधून, “विद्युत” आपल्या शरीरात,
प्रवेश करू शकते का ..???
हो १००% करू शकते….!!!
“ही एक खरी घटना आहे”.
एका १९ वर्ष वयाच्या प्रथम वर्ष
अभियांत्रिकी मध्ये शिकणाऱ्या मुलाबरोबर
घडलेली घटना आहे.
त्याचा मृत्यु केशवानी हॉस्पिटल,
मुंबई येथे झाला.
त्याला हॉस्पिटलमध्ये जळालेल्या अवस्थेतच
दाखल करण्यात आलं होतं.
SMART PHONE : “कॅमेरा फोन वापरणार्यांनी नक्की वाचा.”
Agriculture Budget : शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !
कारण …???????
तो अमरावतीला स्टडी टूरसाठी गेला होता.
परत येताना तो मित्रांसोबत,
रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहात होता.
बरेचजण “मोबाईल आणि डिजीटल
कॅमेऱ्यातून” ग्रुप फोटोज काढत होते.
त्यात हाही मुलगा होता.
तो जिथे उभा होता.
तिथून डिजीटल कॅमेऱ्यात,
संपूर्ण ग्रुप फोटोत येत नवता.
म्हणून पूर्ण ग्रुपचा फोटो काढण्यासाठी,
तो मुलगा थोडा मागे झाला.
“सचिन गमे”…*
SMART PHONE : “कॅमेरा फोन वापरणार्यांनी नक्की वाचा.”
* तो उभा असलेल्या जागेच्या वर ४०,०००
* व्होल्ट विद्युत क्षमतेची तार होती.
* त्याने फोटो काढण्यासाठी डिजीटल कॅमेऱ्याचं
* बटन दाबताक्षणी ,४०,००० व्होल्ट क्षमतेची
* “विद्युत” कॅमेऱ्याच्या फ्लॅश लाईटमधून कॅमेरा,
* कॅमेऱ्यामधून त्याच्या हाताच्या बोटांमध्ये
* आणि तेथून त्याच्या शरीरात घुसली.
* हे सर्व एका सेकंदा पेक्षाही खूप कमी वेळात
* घडलं आणि त्याचं अर्ध शरीर जळालं.
* त्याचं अर्ध जळालेलं शरीर केशवानी
* हॉस्पिटल, मुंबई येथे रुग्णवाहीनीतून
* आणण्यात आलं होतं.
* तो दीड दिवस बेशुद्ध अवस्तेत होता.
* ५०% शरीर जळालेलं असल्यामुळं डॉक्टरांना
* त्याच्या जगण्याच्या आशा कमीच वाटत
* होत्या.
* नंतर त्याचा मृत्यु झाला.
मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम
SMART PHONE : “कॅमेरा फोन वापरणार्यांनी नक्की वाचा.”
* लक्षात ठेवा :
★पेट्रोल पंपच्या ठिकाणी,……
मोबाईल फोनचा वापर टाळा.
★वाहन चालवत असताना,…….
मोबाईल फोनचा वापर टाळा.
★“काही नाही होत रे”,…….
असं म्हणायची वाईट सवय बदला.
★मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना,
फोन वर बोलू नका.
मोबाईलची चार्जिंग पिन आधी काढा.
आणि मगच बोला.
★मोबाईल फोन चार्जिंग चालू असताना बेडवर
किंवा लोखंडाच्या फार्निचरवर ठेवू नका.
★मोबाईल फोन/डिजीटल कॅमेरा फ्लॅश,
यांचा वापर रेल्वे स्थानकावरील,
किंवा अन्य कुठल्याही ठिकाणावरील,
उच्च क्षमतेच्या विद्युत तारांपाशी,
अजिबात करू नका.
* हे तुमच्या हितासाठीच आहे.
* तुमचे वाचून झाल्यावर,…..
* इतरांना हि शेअर अवश्य करा…… !!!
* यामुळे कुणाचा तरी जीव वाचेल. .
* कृपया शेयर करा,….
* आणि इतराना पण सांगा…..