Soyabean Pik : आज दिनांक 08/02/2024 “सोयाबीन पिकाचा बाजार भाव.”पहा सविस्तर माहिती.
सप्रेम नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आणि बंधुंनो आज आपल्या साइटवर मी तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील बाजार भाव. म्हणजे सोयाबीन या पिकाचा भाव किती आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. तरी आपण ही साईट ओपन करून पूर्णपणे पहावी .आणि पूर्णपणे वाचावी कारण ही माहिती तुम्हाला पण होईल आणि संपूर्ण तुमच्या गावातील मित्र परिवाराला पण होईल. अशी माझी इच्छा आहे ,आणि तुम्हाला पण म्हणजे माहिती होईल की काय सोयाबीन या पिकाचा भाव आहे आणि किती आहे कोणत्या तालुक्यात कारण की तुमचे पण तुमचे पण म्हणजे मी पण शेतकरीच आहे कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होता कामा नये त्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे.की तुम्ही पोस्ट बघा ही नम्र विनंती…
MARKET PRICE : तूर दरात तेजी आजपण ” कापूस घसरला .. पहा
Soyabean Pik :
(बाजार समिती – धुळे ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –7 क्विंटल) (कमीत कमी दर-4335₹)(सर्व साधारण दर -4335 )(जस्तीत जास्त दर -4335 ₹)
(बाजार समिती बीड –), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –102 क्विंटल) (कमीत कमी दर-4450 ₹)(सर्व साधारण दर -4600 )(जस्तीत जास्त दर -4547 ₹)
(बाजार समिती –गंगाखेड ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –19 क्विंटल) (कमीत कमी दर-4500 ₹)(सर्व साधारण दर -4600 )(जस्तीत जास्त दर – 4500 ₹)
(बाजार समिती –देवळगावराजा ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –32 क्विंटल) (कमीत कमी दर- 4400 ₹)(सर्व साधारण दर -4400 )(जस्तीत जास्त दर -4400 ₹).
Soyabean Pik :
(बाजार समिती –पाथरी ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –8 क्विंटल) (कमीत कमी दर-4200 ₹)(सर्व साधारण दर -4400 )(जस्तीत जास्त दर -4351₹)
(बाजार समिती –येवला ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –44 क्विंटल) (कमीत कमी दर-4300 ₹)(सर्व साधारण दर -4426 )(जस्तीत जास्त दर – 4375 ₹)
(बाजार समिती –लासगाव ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –245 क्विंटल) (कमीत कमी दर-3000 ₹)(सर्व साधारण दर -4549 )(जस्तीत जास्त दर -4450 ₹)
(बाजार समिती – लासगाव विंचुर ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –245क्विंटल) (कमीत कमी दर-245 ₹)(सर्व साधारण दर -4559 )(जस्तीत जास्त दर -4450 ₹)
Soyabean Pik :
(बाजार समिती –शहदा ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –42क्विंटल) (कमीत कमी दर-4437₹)(सर्व साधारण दर -4437)(जस्तीत जास्त दर -4437₹)
(बाजार समिती –बार्शी ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –119क्विंटल) (कमीत कमी दर-4450₹)(सर्व साधारण दर -4450)(जस्तीत जास्त दर 4450₹)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
(बाजार समिती –छत्रपती सांभाजीनगर ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –19क्विंटल) (कमीत कमी दर-4202₹)(सर्व साधारण दर -4240)(जस्तीत जास्त दर -4221₹)
(बाजार समिती –चंद्रपूर ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –2 क्विंटल) (कमीत कमी दर-4670 ₹)(सर्व साधारण दर -4670 )(जस्तीत जास्त दर -4670 ₹)
(बाजार समिती –नंदुरबार ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –95क्विंटल) (कमीत कमी दर-3900₹)(सर्व साधारण दर -4100 )(जस्तीत जास्त दर -4325 ₹)
Soyabean Pik :
(बाजार समिती –पाचोरा ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –130क्विंटल) (कमीत कमी दर-4190₹)(सर्व साधारण दर -4422)(जस्तीत जास्त दर -4422₹)
(बाजार समिती –सील्लोड ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –151क्विंटल) (कमीत कमी दर-4300₹)(सर्व साधारण दर -4350)(जस्तीत जास्त दर -4350₹)
(बाजार समिती –कारंजा ), ( शेतमाल – सोयाबीन) (वान – पिवळा)( दिनांक -0८/02/2024) ( आवक –2500क्विंटल) (कमीत कमी दर-4125₹)(सर्व साधारण दर -4375)(जस्तीत जास्त दर -4500₹)